अंबाजोगाई

अंबाजोगाई उपप्रादेशिक वाहनं कर्मचार्यांनी पकडा 35 किलो गांजा. सीमा तपासणी नाका, उमरगा येथे वाहनं तपासणी करत असताना पकडला गांजा.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) सध्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या प्रसंगी निगराणी पथकांची उभारणी करण्यात आली आहे. सीमा तपासणी नाका उमरगा बीड सीमेवर वाहनाची तपासणी करत असताना महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बस मध्ये 35 किलो गांजा घेऊन जात असताना अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक कर्मचारी यांनी पकडला. सदरील इसमास उमरगा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देऊन त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेची माहिती अंबजोगाई येथील उपप्रादेशिक कर्मचारी यांनी सांगितले. सविस्तर माहिती अशी की दि. 27/10/2024 रोजी सीमा तपासणी नाका, उमरगा येथे सार्वत्रिक विधानसभा निवडणुक-2024 अनुषंगाने वाहने तपासणी करत असताना श्री. विनोद उंबरजे, मोटार वाहन निरीक्षक श्री. अमोल शिवाजी रंगवाड, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस मधे 35 किलो गांजा सापडला याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व पुढील तपास पोलीस विभागाकडे सोपवण्यातआला.

अशी माहिती अंबजोगाई येथील उपप्रादेशिक वाहन कर्मचारी  यांनीसांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!