अंबाजोगाई

नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्या हस्ते स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण,,,,!* *एक पेड मा के नाम”आंबेजोगाई नगरपालिकेच्या वतीने उपक्रम,,,!

अंबेजोगाई  (प्रतिनिधी)

केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MOHUA) भारत सरकार यांनी स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता पंधरवडा मार्फत “स्वच्छता ही सेवा-2024” (स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता ) हि मोहीम राबवण्याचे आदेशित केले आहे.त्या अनुषंगाने अंबाजोगाई शहरात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता ही सेवा-2024 मोहीम राबविण्यात येत असून सदर मोहिमे अंतर्गत आज दि. 30.09.2024 रोजी नगर परिषद कार्यालय अंबाजोगाई तर्फे घनकचरा व्यवस्थापन केंद्र या ठिकाणी ” एक पेड माँ के नाम ” ह्या उपक्रम अंतर्गत मा. सौ. प्रियंका टोंगे मॅडम प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या हस्ते
वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी स्वच्छता विभाग प्रमुख श्री. आनंत वेडे साहेब, मुख्याध्यापक मॅडम शाळेतील विद्यार्थी व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
नगर परिषद अंबाजोगाई

ULB CODE -802839
स्वच्छ सर्वेक्षण 2024
माझी वसुंधरा अभियान ५.०
मिशन लाईफ-माझी वसुंधरा अभियान 5.0 व स्वच्छ सर्वेक्षण2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!