अंबाजोगाई

*मनोज जरांगे पाटीलांची* ! *पडघमः पाटील म्हणाले केजमध्ये बदल निश्चित*

अंबाजोगाई प्रतिनिधी:-काल अंतरवली सराटी येथे संघर्ष योद्धा मराठ्यांचे क्रांतीसुर्य आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली व विविध समस्या त्यांच्या कानावर घातल्या १२ तारखेला होणाऱ्या नारायण गडावरील दसऱ्या मेळाव्यासाठी १८ पगड जमातीतील कार्यकर्ते जमा होणार ऐतिहासिक व मराठा समाजाचा पहिला दसरा मेळावा ऐतिहासिक ठरावा म्हणून सर्व मराठा सेवक तरुण वयोवृद्ध कामाला लागलेली आहे आपल्या आपल्या परीने सोशल मीडियावर कॉर्नर बैठका घेऊन दसरा मेळाव्याचे महत्त्व पटवून सांगत आहे तसेच अठरापगड जातीतील लोक, मनोज दादा जरांगे यांच्या कार्याला वाहून घेणारे व आपले दैवत म्हणणारे मदन परदेशी हे ओबीसी समाजाचे आहेत एडवोकेट विशाल घोबाळे एस सी समाजाचे आहेत असे असंख्य कार्यकर्ते आहेत मदनलाल परदेशी, अगळे महाराज, सुधाकर शिंदे सुंदर अवताडे पत्रकार रोहन गलांडे हे मराठा समाजाचे असे असंख्य १८ पकड जातीमध्ये लोक नारायण गडावरील दसरा मेळावा ऐतिहासिक व अभूतपूर्व ठरवण्यासाठी कामाला लागलेले आहेत व दसरा मेळावा या ठिकाणी त्या मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी त्या ठिकाणी आपापल्या समाज बांधवांना घेऊन उपस्थित राहणार आहे असे दादांना माहिती दिली व आशीर्वाद घेऊन आपल्या गावी परतवून जनजागृती अभियान दसऱ्या मेळाव्याचे आखत आहे तरी या दसन्याच्या कोटीच्या संख्येने बहुजन समाजातील असंख्य कार्यकर्ते स्वामी होणार आहे त, १८ पगड जातीमधील लोकांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर अठरापगड जाती जमातीतील नागरिकांना सोबत घेऊन जर चालणार कोणी असेल तर ते मनोज जरांगे दादा पाटील आहे असे त्यांना विश्वास वाटतो म्हणून ते सुद्धा अंतरवेली सराटी गावाला तीर्थक्षेत्र व आमचा विठ्ठल मनोज दादा जरांगे आहे असे ते ठणकावून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!