अंबाजोगाई

अखेर एकनिष्ठतेला वाव मिळाला तुतारी शेवटी पृथ्वीराज शिवाजीराव साठे यांच्या हातात,,!

“सुप्रियाताई सुळे यांच्या पुढे कोणाचे चालेना, शरदचंद्रजी पवार यांची तुतारी अखेर प्रतिवाद साठे यांच्याच हातात,,,!भले भले झाले चकित, शेवटी एकनिष्ठतेला वाव केज विधानसभेची तुतारी अखेर पृथ्वीराज शिवाजीराव साठे यांच्या हातात,,,,!

 

आंबेजोगाई ( प्रतिनिधी)

संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी पेटली असून संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती ती केज विधानसभेची भल्या भल्या पैसेवाल्यांना मागे टाकून शरदचंद्रजी पवार यांना खंबीरपणे साथ देणारे पृथ्वीराज साठे

एकनिष्ठ जिवाभावाचा कार्यकर्ता यांच्या हातात अखेर सुप्रियाताई सुळे यांच्या फायनल डिसिजन ने तुतारी मिळाली.

संपूर्ण आंबेजोगाई सह आंबेजोगाई तालुका व बीड जिल्ह्यात आनंदाचे उत्साहचे वातावरण निर्माण झाले असून यावेळी धन दांडगे आंबेजोगाई चे विद्यमान आमदार यांना घरी बसवण्याचा चंग सामाजिक संघटना, विविध छोट्या-मोठ्या संघटना ,नाव न घेता सहकार्य करणारे काही पक्ष त्यातील कार्यकर्ते यांनी छंद बांधून विडाच उचललेला आहे.

पृथ्वीराज साठे यांचे शुभचिंतक सामान्य नागरिक कार्यकर्ते हे आंबेजोगाई येथील मध्यवर्ती ठिकाणी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करणार आहेत करत आहेत सर्व मतदारांच्या मते यावेळेस मात्र सर्वसामान्य हक्काचा माणूस तळमळीचा माणूस जिवाभावाचा माणूस तो म्हणजे पृथ्वीराज शिवाजीराव साठे हाच निवडून येणार आहे हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ समजली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!