अंबाजोगाई (प्रतिनिधी)
होळ ग्रामस्थ तर्फे
अंकुश रामराव शिंदे (भा.पो.से)
(पोलीस आयुक्त,मुंबई)
यांच्या सेवानिवृत्ती निमित्त्याने भव्य सत्कार समारंभ व कृतज्ञता सोहळा होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनीताई सुरेश शिंदे ह्या राहणार असून कार्यक्रमासाठी संभाजी शिवाजीराव शिंदे
(न्यायमुर्ती हायकोर्ट (राजस्थान)
अँड प्रकाश माणिकराव शिंदे,अधिवक्ता हायकोर्ट संभाजीनगर,
लक्ष्मण सोपान खाडे,अभियंता (नागपुर)
दत्तासाहेब भाऊसाहेब शिंदे
मुख्य कार्यकारी अधिकारी (एम.डी.)
सुधाकर सीताराम यादव
गट शिक्षण अधिकारी
धर्मराज पंडित शिंदे मा. मुख्याध्यापक संभाजीनगर
अण्णासाहेब मारोतीराव शिंदे उपजिल्हाअधिकारी (संभाजीनगर) रमेश धोंडीराम कांबळे मा. केंद्र प्रमुख (पैठण)अंकुश हरिराम ढवारे,जनरल मॅनेजर बारामती ॲग्रो
दीपक ज्ञानोबा शिंदे
पोलिस उपअधिक्षक (सी.आय.डी.पुणे)
प्रा.ज्ञानोबा विठ्ठल सरवदे, प्राचार्य बारामती
डॉ नवनाथ घुगे हॉस्पिटल अंबाजोगाई
डॉ.गणेश ढवारे,युगंधरा हॉस्पिटल अंबाजोगाई आदींच्या उपस्थितीत होळ येथील
.हनुमान मंदिर येथे रविवार १७ ऑगस्ट रोजी होणार असून सकाळी १०:३० वा. होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन होळ येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.