आ.सुरेश धस यांचे विरुद्ध गरळ ओकणारे भाऊसाहेब लटपटे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा वंजारी समाज बांधवांचे आष्टी पोलीस स्टेशन येथे निवेदन
आष्टी प्रतिनिधी : आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आ. श्री सुरेश रामचंद्र धस यांची बदनामी करणाऱ्या भाऊसाहेब लटपटे यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई
Read More