*कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय पाटील, कार्याध्यक्षपदी राहूल मगदूम यांची नियुक्ती*
कोल्हापूर प्रतिनिधी : –कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पूण्यनगरीचे कोल्हापूर आवृत्ती प्रमुख विजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे..
Read More