*आ सौ नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्ना मधून अंबाजोगाई शहरात नगरोथान योजने अंतर्गत सुरू असलेल्या कोटयावधी रुपयांच्या रस्त्याच्या कामाला वनविभाग व काही अतिक्रमण धारकांचा अडथळा* *वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची कामे अडवण्या पेक्षा परळी वनपरिक्षेत्राच्या मालकीच्या जमिनी मध्ये सुरू असलेली अतिक्रमणे, गौण खनिजाची चोरी रोखण्यात आपली मर्दांनगी दाखवावी*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) केज मतदार संघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्ना मधून अंबाजोगाई शहरात नगरोथान योजने अंतर्गत सुरू असलेल्या कोटयावधी
Read More