राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे ॲड.शंकर चव्हाण यांनी मागितली परळी विधानसभेची उमेदवारी..! महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास ॲड.शंकर चव्हाण इच्छुक
परळी वैजनाथ (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. नेत्यांच्या गाठीभेटी, सभा, दौरे यांना वेग आला आहे.
Read More