श्री.योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव गुरुवारी घटस्थापनेने झाला नवरात्र महोत्सवास प्रारंभ भाविकांसाठी दर्शनासाठी मोठी गर्दी
अंबाजोगाई प्रतिनिधी : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सवास गुरुवारी घटस्थापनेने प्रारंभ झाला.
Read More