अंबाजोगाई शहरातील महिलांसाठी प्रियदर्शनी क्रीडा मंडळाच्या वतीने दांडिया फेस्टिव्हल -२०२४ चे आयोजन स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्यात “सुप्रसिद्ध अभिनेत्री तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधर” यांची प्रमुख उपस्थिती लक्षणीय ठरणार शहरातील जास्तीत जास्त दांडिया (गरबा)प्रेमींनी या फेस्टिव्हल मध्ये सहभागी व्हावे- संकेत मोदी
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- अंबाजोगाई शहर हे सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जोपासनारे शहर म्हणून ओळखल्या जाते. असाच सामाजिक सलोखा व संस्कृती जोपासण्याचे काम
Read More