*आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकेकडून ग्राहकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे : संस्थापक राजकिशोर मोदी* *अंबाजोगाई पिपल्स बँकेत कॅश भरणे व काढणे (CDM) मशीनचा शानदार शुभारंभ*
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेत शुक्रवार दि 4 रोजी कॅश भरणे व कॅश काढणे या मशीनचा शानदार शुभारंभ करण्यात
Read More