आंबेजोगाईत शहर पोलिसांकडून कॅफे हाऊस बरोबरच लॉजवरही धाडी टाकून कडक कारवाई केली जाईल पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांची अधीक्षक बारगळ, यांच्या आदेशाने ॲडिशनल एस. पी. चेतना तिडके व उपविभागीय अधिकारी,अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाने आंबेजोगाईत टवाळखोरांवर कठोर कारवाई
आंबेजोगाई (प्रतिनिधी) आंबेजोगाईत शहर पोलिसांकडून पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी तयार केलेल्या दोन टीमने कॅफे हाऊस, शाळा, कॉलेज व इतर
Read More