अंबाजोगाईत १२ ऑक्टोबर रोजी धम्म महोत्सवाचे आयोजन भदन्त पय्यातिस्स, खा.डॉ.फौजिया खान यांची विशेष उपस्थिती चार सञ : बुध्द मूर्तीची प्रतिष्ठापना, धम्म प्रवचन, सभागृहाचे लोकार्पण, पुरस्कार वितरण, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि बुद्ध भिमगीतांचा कार्यक्रम
अंबाजोगाई प्रतिनिधी:- बुद्धिस्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शनिवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी नियोजित ‘विश्वशांती महाविहार’, ‘लुंबिनी पार्क’, मांडवा
Read More