श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवात नवमीच्या दिवशी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते विधिवत पूजा, होम हवन व पूर्णाहुती चार ते पाच लाख भाविकांनी श्री योगेश्वरी देवीचे घेतले दर्शन
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- संपूर्ण महाराष्ट्रासह अंबाजोगाई शहराचे ग्रामदैवत माता श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवाची सांगता अंबाजोगाई चे अप्पर जिल्हाधिकारी श्री व सौ
Read More