जागतिक अंध दिनाचे औचित्य साधून मराठवाड्यातील दीडशे अंध व्यक्तींना पांढऱ्या काठीचे वितरण
अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील बीअँड व्हीजन फाउंडेशन लातूरच्या वतीने राजस्थानी मंगल कार्यालयात मराठवाड्यातील दीडशे अंध व्यक्तींना पांढऱ्या काठीचे वितरण करण्यात आले
Read More