केज मतदार संघात प्रा. सौ. संगीता ठोंबरे यांची निवडणुकी मधून माघार खा सुप्रिया ताई सुळे व बीडचे खा बजरंग सोनवणे यांच्या शिष्टाईला आले यश, माजी आ पृथ्वीराज साठे यांना मिळाली बळकटी
अंबाजोगाई (प्रतिनिधी) उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघा काही मिनिटांचा कालावधी शिल्लक राहिला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या
Read More