लेहजा इंसान की औकात बता देता है चेहरा अच्छे बुरे हालत बता देता है. विख्यात गझल गायिका पूजा गायतोंडेंच्या गायनाने यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील मैफल रंगली
अंबाजोगाई प्रतिनिधी:- गझल आणि सूफी गायकीने रसिकांच्या मनावर अमिट ठसा उमटविणाऱ्या आणि सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार प्राप्त पूजा गायतोंडे
Read More