बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी खा.बजरंग सोनवणेनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट
केज ( प्रतिनिधी ) बीड जिल्हायात गुन्हेगारीची संख्या वाढत चालली आहे खून, मारामाऱ्या आणि अपहरणाच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
Read More