ई.व्ही.एम मशीन बंद करून राज्यात ब्यालेट पेपरवर फेर निवडणूका घ्याव्यात – माजी आमदार पृथ्वीराज साठे
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- नुकत्याच महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीला त्यांच्या अपेक्षित निकालापेक्षा अधिकचे यश मिळाले आहे.
Read More