*सा बां च्या वतीने अंबाजोगाईतील स्वा रा ती रुग्णालया कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून पूर्ण होतात न होतात तोच रस्ता रुंदीकरणाचे कामास “यश कन्स्ट्रक्शन कंपनी” ची यंत्रणा सज्ज*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अंबाजोगाई शहरातील स्वा रा ती रुग्णालया कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे आज काढण्यास सुरू होतात
Read More