*अखिल भारतीय जायसवाल सर्ववर्गीय महासभेचे देशातील विविध मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार प्रदान*
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- अखिल भारतीय जायसवाल सर्ववर्गीय महासभेच्या वतीने देशातील विविध क्षेत्रातील विविध नामवंत मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
Read More