मौजे दस्तगीरवाडी ते पोखरी मंजूर रस्ता काम तात्काळ सुरू करा.५९ शेतकऱ्यांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन ; आमरण उपोषणाचा इशारा*
(अंबाजोगाई / प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे दस्तगीरवाडी ते पोखरी मंजूर रस्ता काम भूमिपूजन झाले त्याला ही आता तब्बल ७ महिन्यांचा कालावधी
Read More