*कृषी कन्यांचा एकची ध्यास ज्यामुळे वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन सोहळा गेला पूर्णत्वास..*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) शासकीय कृषी महाविदयालय, अंबाजोगाई अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक जागरुकता उपक्रमाअंतर्गत, कार्यक्रम समन्वयक डॉ विद्या तायडे
Read More